पाहणार का  पुढचाही भाग?  :-)

पुस्तक, सिनेमा आणि वेबसीरीज ही अशक्य झाल्याखेरीज अर्ध्यात सोडायची नाही. ..

याची काही उदाहरणे देता येतील का? अर्ध्यात सोडल्याची...  :-)