'पंचायत' विषयी बरेच वाचून / ऐकूनही त्या वाटेला गेलो नाही. काही (किंवा बऱ्याच ) वेळा पूर्वग्रह आपल्या कामाला येतात. 'लंपन' विषयीचा असाच पूर्वग्रह जपल्याने ती मालिका बघणे मी आतापर्यंत यशस्वीपणे टाळू शकलो आहे.
Mentalist सायमन बेकरसाठी (आणि अमांडा रिघेटीसाठीही - खोटे का बोला?) शेवटपर्यंत पाहिली आहे. Monk ने तर शेवटी फ़ारच माती खाल्ली, पण तरीही ती नेटाने बघीतली.