टोयोटा (डीसीएम टोयोटा), मित्सुबिशी (आयशर मित्सुबिशी), निस्सान (ऑल्विन निस्सान) आणि इसुझू (हिंदुस्तान इसुझू) या चार महारथींनी केला.
'स्वराज माझदा' ... अशीही एक एलसीव्ही आमच्या एका परिचिताकडे पाहिल्याचे आठवते.
पण औरसचौरस पसरलेल्या या देशात सर्व्हिस नेटवर्क उभारणे न जमल्याने त्यांनी गाशा गुंडाळला
अरेच्चा. हे माहीत नव्हते.