Monk ने तर शेवटी फ़ारच माती खाल्ली, पण तरीही ती नेटाने बघितली.

मला वाटते तुम्ही मंक मालिका ह्याबद्दल बोलत आहात. (तसे नसेल तर क्षमस्व.)

खरे तर उपभोक्त्याची अभिरुची आस्वादागणिक उंचावत जाते त्याचा हा परिणाम असावा असे मला वाटते. मंक पुढे पुढे हलकी वाटायला लागली खरी ... पण तरीही मी ती दोनदा बघितली.