या निमित्ताने जुने लेखनही वाचले. त्यातले मी दिलेले प्रतिसाद मला अजिबात आठवत नाहीत हे ध्यानात येऊन वाढलेल्या वयाची नव्याने जाणीव झाली, पण त्या निमित्ताने 'मनोगता'चे बहराचे दिवसही आठवले. 

मराठीप्रेमी यांनी म्हटल्याप्रमाणे या लेखनाचे संकलन व्हावे, त्याचे पुस्तकही व्हावे.