पुण्यातही एके काळी मुठा नदीमुळे अशी विभागणी जाणवत असे. एका बाजूला भांबुर्डा, डेक्कन जिमखाना आणि दुसऱ्या बाजूला पेठा.
सतीश आळेकरांची 'झुलता पूल' ही एकांकिकाही अश्या गोष्टीवर आधारित आहे, असे वाटते.