यमुनेचा पूर्वकिनारा पश्चिम किनाऱ्याहून सखल आहे त्यामुळे पुराचे वेळी सगळे पाणी पूर्व भागात पसरण्याचा धोका अधिक त्यामुळे तिकडे वस्ती करणे तुलनेने अधिक धोक्याचे असते ... असे काहीसे वाचल्याचे आठवते. चू. भू. द्या. घ्या.