धूम्रपान, मद्यौषधे, मद्यपान, वाहतुकीचे नियम मोडणे इ. इ. चा परिणाम केवळ त्या त्या गुन्हेगारावर होत असता तर गोष्ट वेगळी होती. पण अनेक वेळा निरपराध लोक अश्या गोष्टींत बळी जातात. ... त्यांना भरपाई मिळते का?