तुमच्या सर्व लेखांत, दारुचे फार जास्त उदात्तीकरण केले जात आहे, असे नाही का वाटत?
तुमची असामान्य प्रतिभा अशी दारुच्या बाटलीत बुडवून वाया जाऊ नये असे वाटते!