काय बघायचे नाही हे कळाले, धन्यवाद.
गुलजार आणि त्यांची लेक मेघना यांच्यांबाबत लेखकाचे पूर्वग्रह माहीत होतेच, ते अधोरेखित झाले.
'तलवार' हा मला अत्यंत आवडलेला चित्रपट. इरफ़ानचे या चित्रपटातले काम मला अतिशय आवडले होते. मेघना गुलजारने नंतर केलेला 'सॅम बहादूर' जरा जास्तच आवडला. विकी कौशलचे या चित्रपटातले कामही. असो.