लेखकाने दारुचे उदात्तीकरण केले आहे असे मला वाटत नाही. त्याने आपले अनुभव प्रामाणिकपणे मांडले आहेत. दारुचे प्रासंगिक आणि दीर्घकालीन दुष्परिणाम त्याने वेळोवेळी विषद केले आहेत. शेवटी लेखन आणि लेखक यांतील फ़रक समजून घेणे आवश्यक आहे असे वाटते.