:-) खरे आहे तुमचे.
दारुचे उदात्तीकरण नाही, पण वारंवार उल्लेख येत राहतो.
बरेचदा, लेखक आणि लेखन यांत, विशेषत: ते काही अनुभव कथन अथवा आत्मचरित्रात्मक असे असल्यास, लेखन हे लेखकापासून वेगळे करता येत नाही. आणि चौकस यांच्या कसदार लेखणीतून उतरलेल्या रसाळ वर्णनांत तर वाचक इतका अडकून पडतो, की या दारु पिण्याची काळजीच वाटायला लागते! :-)
तेव्हा, राईटींग ऍंड ऑल्सो द राईटर.. असे म्हणावेसे वाटते!
म्हणून तसे लिहीले. :-)