न्यूट्रल (मराठी?...
न्यूट्रल साठी येथे तटस्थ उदासीन प्रभावशून्य इ. अनेक पारिभाषिक पर्याय दिलेले दिसतात.
जालावर हे सापडले
ह्या सर्वांवरून प्रस्तुत संदर्भात 'चांगले, वाईट किंवा मधले काही' असे सोपेपणाने म्हणता येईल असे सुचवावेसे वाटते.