कठीण पद आहे.

तातकरीं दुहिताविनाश.... म्हणजे पित्याकडून कन्येचा विनाश  (म्हणजे तिला मारत आहेत) होतो आहे.... आणि त्याला 'बल ' द्यायला आईही सत्वर धावते आहे...असे  काही समजले! :-)

आणि मग त्या (कदाचित बेशुद्ध पडलेल्या!) मुलीला प्रेमाने कवटाळून आई तिचे पापे घेत आहे....  असे काहीसे चित्र डोळ्यांपुढे आले.

काय आहे खरा अर्थ  ?


मलाही , संगीत हे शब्द प्रधान आधी आवडते. स्वर मागाहून.

त्यामुळे अर्थ कळला नाही तर गाणे भिडत नाहीच. या उलट विशेष चाल नसणारी पण सुंदर अर्थ असणारी (गुलजार  यांच्या सारखी) कविता मनाला अधिक स्पर्शून जाते.