कठीण पद आहे

जालावर हे गाणे मिळाले मात्र त्याचा अर्थ नीट लागला नाही. नाटकाची संहिता मिळाल्यास गाण्याच्या संदर्भावरून अर्थ लागण्यास मदत होईल असे वाटते.