'प्रागतिक' विचारवंतांनी ब्राह्मणांची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या पावणेतीन टक्के अशी जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात ती नऊ-दहा टक्के आहे, ही अत्यंत मोलाची अशी नवीन माहिती आहे.