अमेरिकेत (मेक्सिकोच्या प्रभावामुळे) आपण 'तॉर्तिय्या' हा शब्द ज्या अर्थाने वापरतो, त्या अर्थाने तो फारच मर्यादित भौगोलिक क्षेत्रात वापरला जातो. (कदाचित, स्थानिक विशेष अर्थ म्हणता यावा?) उर्वरित व्यापक स्पॅनिशभाषक विश्वात तो अशा प्रकारच्या ऑम्लेटकरिता वापरला जातो, असे दिसते.