लोकसत्तेत ही बातमी वाचायला मिळाली. न्यायाधीशांनी मराठी व्याकरणाच्या चुका काढलेल्या पाहून गंमत वाटली.

वाचा:

प्राध्यापिकेवर कारवाई; पोलीस अधिकाऱ्याच्या कृतीवर उच्च न्यायालयाचा संताप