नकाशात पाहिल्यावर कळलं की वरसगाव आणि पानशेत या धरणांतील पाणी वाहत जाऊन खडकवासला धरणात जमा होते. म्हणजे त्या दोन धरणांतून पाणी वाहू न देणे हाच उपाय.