समजा चारही धरणं भरली तर, पाणी ओसंडून बीयर सारखं  फ़सफ़सायला लागलं आणि बाहेर पडलं तर, किती पुण्याचं स्थलांतर करावे लागेल ? त्याबाबतच्या माहितीची उत्सुकता.


-दिलीप बिरुटे