मूळ प्रस्तावातच अस्पष्टता आणि त्रुटी आहेत. त्या दूर करण्याचा हा प्रयत्न.
धरणसाखळीतील क्षमता (टेमघर ते खडकवासला) ही २क्ष, ७क्ष, ६क्ष आणि क्ष अशी आहे. यातील शेवटल्या 'क्ष' मधील विसर्गामुळे पुण्यात हाहाकार उडतो. त्यामुळे त्या 'क्ष' क्षमतेच्या धरणातील पाणी मागे नेण्याची कल्पना मांडली. अर्थात हे पाण्याचे प्रतिगामी वहन विसर्गाच्या वेगाने होईल हे गृहितक आहे.
तसेच अजून एक कल्पना म्हणजे मागील धरणांतील गाळ काढण्याची मोहीम दरवर्षी मार्च-एप्रिल-मे मध्ये राबवणे.