'रात्र काळी, घागर काळी' या मुखड्यावरून, का कोण जाणे, परंतु, 'काला अक्षर भैंस बराबर’ या हिंदी वाक्प्रचाराची आठवण येते.

(आणि, उर्वरित गीत पाहिले, तर त्यात तर काळ्या भानगडींची जंत्रीच दिलेली आहे.)

असो चालायचेच.