कवितेचे जनक संत विष्णुदास कृष्ण बहूकाळा म्हणजे गडद काळा आहे असा टोमणा मारतात. त्यावरुन आठवले एका हिन्दी सिनेमातील ( बहुतेक सिनमाचे नाव " अनपढ " असे असावे. ) गीत आहे , " कृष्ण ,ओ काले कृष्ण , तुने ये क्या किया,कैसा बदला लिया, रंग देके मुझे अपना । ..... "सूरत तो काली छिपा ना सकूं , कितना उजला है ये दिल,दिखा ना सकूं , दिल मुझको अच्छा दिया था अगर , क्यों ना दी तुने दुनियाको, अच्छी नजर ". लेख खरोखर छान आहे, विषेशत: मूळ गाणे समजले.