मतदान यंत्रावर फक्त पक्षांची चिन्हे असावीत. जनतेने पक्ष निवडून द्यावा. ज्या ज्या मतदार संघात जो पक्ष जास्त मते प्राप्त करील, त्याने पुढील सात दिवसात,त्या त्या मतदार संघातील आपला उमेदवार जाहीर करावा.