आपला काहीतरी चुकीचा समज झाल्याचे दिसतय. प्रत्येक मतदार संघात राजकीय पक्षाना चिन्हे द्यावयाची आहेत. उमेदवारांना नाहीच. एकेका मतदार संघात्त ,मान्यताप्राप्त असे किती पक्ष असतील? सर्वात जास्त मते मिळविणाऱ्या पक्षाने, पुढील सात दिवसानंतर, त्या त्या मतदार संघात कोणाला खासदार, आमदार,नगरसेवक,इ.इ. बहाल करावयाची आहे, ती त्या त्या पक्षाची जबाबदारी राहील.