:-) पण ढोबळी मिरची जरा जास्त तेलावर अर्धवट परतून झाल्यावर बेसन पेरले तर अधिक चांगले लागते. पाणी नको मिसळायला बेसनात!

आणि दोन गड्डी लसूण? लसणाचा झुणका आहे की मिरचीचा?