समान विचार असलेल्या सभासदांनी निवडणुक लढवावी. व्यवस्थापक  समितीवर निवडून यावे. जर हे शक्य नसेल तर वार्षिक सर्वसाधारण सभेपुर्वी इतर सभासदाना जाग्रुत करणे. आणि हे ही शक्य नसेल तर, विरोध पत्करुन, उप निबंधकाकडे रीतसर तक्रारी अर्ज पाठविणे व दाद मागत रहाणे.