यार्ड (= ३ फूट) या मापाकरिता मराठीत 'वार' असे नाव प्रचलित आहे, नव्हे काय?

(शंका: 'द होल नाइन यार्ड्स' या वाक्प्रचाराचा नि नऊवारी साडीचा काही परस्परसंबंध असावा काय?)