चेंदा
रगडा
कोळ
घाटण
अहाटणे
आपरस
प्यूरी (प्युअरी?) साठी हेही शब्द संदर्भानुसार वापरता येतील असे वाटते.
शिवाय दात्यांच्या शब्दकोशात आणखी शब्द मिळतील असे वाटते.