सी रामचंद्रांनी धनंजय आणि घरकुल अशा दोन मराठी चित्रपटांची निर्मिती केली अशी माहिती येथे मिळाली.
मात्र ह्या ठिकाणी धनंजयचे निर्माते वेगळे लिहिलेले आहेत.
अर्थात दोन्ही चित्रपटांना संगीत त्यांचेच आहे. धनंजय चित्रपटात सी रामचंद्रांनी धनंजय ह्या नायकाचे कामही केलेले आहे.
ह्या दोन चित्रपटांविषयी आत्मचरित्रात काही उल्लेख आहे का?