बटाटे परतल्यावर कढईतून बाजूला काढून ठेवणे. पालकाला फोडणी लावून उकळी आल्यावर चवीचे मीठ टाकून झाल्यावर त्यात बटाटे सोडणे. ढवळून कढई उतरवणे. दोघांच्या वेगळ्या चवी राखल्या जातात.