केवळ ५ महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी (ज्यावेळी भाजप आघाडीला ४८ पैकी जेमतेम १७ जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेस आघाडीला ३१जागा) लागू नव्हते आणि हा सर्व बदल केवळ गेल्या पाचच महिन्यात झाला का? असा प्रश्न मनात येतो.