मी  अजुनही मित्राना, नातेवाईकाना,मराठीतुन पत्र लिहुन पाठवीत असतो. माझे अक्षर चांगले असल्याने माझी पत्रे जपुन ठेवली जातात असे तेच सर्वजण मला सांगतात. मला मराठीचा अभिमान आहे.