पुन्हा पुन्हा आपला जन्मच झालेला नाही , हे सांगतांना , आपण म्हणजे नेमके कोण हे ही लिहावयास हवे होते. आपण म्हणजे देह नाही,मन नाही, मग आपण म्हणजे आत्मा असे आपणास सुचवायचे आहे कां ?