...त्याच यादीतील "त्यातल्या त्यात " बऱ्या उमेदवाराला मत देण्याचे ठरवून, मत देण्यास काय हरकत आहे ?...
हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे.
निवडणुकीच्या, मतदानाच्या बाबतीतच नव्हे तर इतरही बऱ्याच वेळा आपल्याला एक मुद्दा लक्षात येत नाही, तो म्हणजे "जे सर्वात चांगले (बेस्ट) आहे ते चांगले (गुड) असेलच असे नाही!