हा मुद्दा अगदी पटला. तारतम्य बाजूला ठेवूनच प्रत्येकानं अंधश्रद्धाच जोपासली पाहिजे असं वातावरण आहे असं वाटतं.