...अशा सार्वजनिक नळकोंडाळ्यासारख्या कार्यक्रमाच्या बरोबरीने अभिषेक पात्रासारख्या कार्यक्रमांचीदेखील गरज आहे...

डॉ. न. म. जोशी ७४-७५ ह्या वर्षात आम्हाला अकरावीला वर्गशिक्षक होते. तेव्हाच्या त्यांच्या बोलण्याची आठवण वरील वाक्य वाचून झाली