आता मनोगत ड्रुपलच्या ११.१.१ ह्या आवृत्तीवर आधारलेले आहे.

लेखन/प्रतिसाद लिहिताना, सुपूर्त करताना, प्रकाशित करताना काही अडचण आल्यास किंवा दिसणारे संदेश चुकीचे दिसत असल्यास किंवा इतर कुठल्याही प्रकारची अडचण उद्भवली तर आपले लेखन/प्रतिसाद आणि आपल्या अडचणीचे वर्णन प्रशासनाकडे विपत्राने पाठवता येईल.

शिवाय आपली काही सुचवण असेल तर तीही प्रशासनाला ह्या मार्गाने कळवता येण्यासारखी आहे.

धन्यवाद.