लेख आवडला. लंपन या बालनायकाची पुस्तके फ़ारशी आवडली नाहीत. त्याची कानडीप्रचुर मराठी माझ्या चांगल्या परिचयाची आहे, तरीही ती त्याच्या पुस्तकात वाचताना मनाला हाकच आली नाही.  मॅड या शब्दाचा तर काही वेळा रागच आला. असो.