......आता यात आलेला'असिवार' हा शब्द सरळ'सवार' (घोड्यावर बसलेला शिपाई) या अरबी शब्दाचेअनेकवचन आहे....
भाषांमधले साम्य कसे चक्रावून टाकते त्याचे हे उदाहरण म्हणता येईल.
हा शब्द वाचल्यावर मला 'अश्व' ह्या शब्दाशी त्याची नाळ जुळलेली वाटली. म्हणून मी शब्दकोशात पाहिले तर शं. गो. तुळपुळ्यांच्या प्राचीन मराठीच्या शब्दकोशात संस्कृतातील अश्ववर (घोडेस्वार) शब्दावरून आल्याचे म्हटले आहे. येथे पाहता येईल.