...त्यामुळे दखनी भाषेतील ‘च’मराठीतूनच उसनवारीने आलेला आहे याविषयी ठामपणेसांगता येते....
मराठीतला 'च' दंततालव्य आहे
दखनीतला 'च' कसा आहे? दंततालव्य की तालव्य?
पुण्यात कुंभारवेशीपाशी एक महिला दुसऱ्या महिलेशी असे बोलताना ऐकलेले आहे : "बसकी वाट देखी देखी देखी...फिर कंटालके रिक्शासेच गयी" .... येथे हिंदी बोलण्याच्या प्रयत्नात 'च' चा उच्चार तालव्य झालेला आहे, त्याची आठवण झाली.