अ. र. अंतुले मुख्यमंत्रिपदावरून पदच्युत झाले तेव्हा पुलंनी मटात लेख लिहिला होता "अंतुलेसाब, तुम्हारा चुक्याच" असा.