नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निकालांच्यानंतर हा लेख परत वाचला.  केवळ शीर्षक "दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल" असे बदलून प्रसिद्ध करायचा म्हटला तरी मूळ लेखात राज्याच्या नावापलिकडे कसलाही बदल करावा लागणार नाही हे  या लेखाचे सौंदर्यस्थळ आहे.