गावांची नावे शिव्यांसारखी.... मस्त.

वैदिक काळातल्या काडेपेट्या, जिन, मांस, गाय (बैल)? इ. उल्लेख खूप आवडले.

किती उल्लेख करू? प्रत्येक वाक्याला हसतोय.

झाडा-पूस - चांगलंच झाडलंय. 

- कुमार