चौकस,

मस्त.... या सगळ्या लेखांचं सार या बिन्दूत आहे :).

इराणला जायला उबर आणि खैबर दोन्ही चालत नाहीत असं माझं निरीक्षण आहे.

अनघाताई आणि अनिकेतदादा - सरोज गुप्ते आणि मधू चौबळ यांची आठवण करून देतात.

धमाल!

- कुमार