चौकस,

'वातापि' आजारांवर 'बदामी' चांगले की काय असा एक प्रश्न पडला. 

पैशाची भाषा पुलंनी गाळीव इतिहासातही पकडली होती. मोबदला, मानधन हे शब्द तिच्यातून आले म्हणे. 

वाराणसीत काय शिक्षण घ्यावं - मस्त!

मंदिराचे कळस - सुरेख निरीक्षण!

- कुमार