छ्न्दोरचनेत वरील माहिती वाचल्यावर हररमणीय रामायणाचा माग काढावासा वाटला. येथे मिळाले (मुद्रित पृष्ठ ३९४)
ह्यात यमकाचे एक गमतीदार उदाहरण (संयुतावृत्ति अंत्यपदयमक) वाचायला मिळाले:
शिशुच्या न रुचे शमनाश मना
जन शिक्षि, 'न तू वदना! वद ना!'
वचके न निराशमना शमना
वनवृत्ति भजे भवनाभ वना ।४६।