शिवाय, मूळ लेखात म्हटल्याप्रमाणे, प्रस्तुत शब्द जर सवार या अरबी शब्दावरून उद्भवला असेल, तर, ज्ञानेश्वरांच्या काळात अरबीचा मराठीशी संपर्क झाला होता काय (नि असल्यास कसा), असा प्रश्न उद्भवतो. (चूभूद्याघ्या.)