ड्रुपल ११ संबंधित ऊर्ध्वश्रेणीकरणाचे वेळी अडचणीत आलेली शुद्धलेखन तपासणीची व्यवस्था आता सुधारलेली आहे आणि पूर्ववत काम करीत आहे.

तरीही काही अडचणी/सुचवणी असल्यास प्रशासनाला त्या संपर्काद्वारे कळवाव्या.

धन्यवाद.