मनोगतावर पूर्वी मीही धनचिन्हांकित हा शब्द वापरलेला आहे.

'सकार' ह्या मराठीतल्या शब्दाचा अर्थ 'स्वीकार' असा आहे (होकार असा नाही. स्वीकार आणि होकार ह्यात फरक आहे, असे मला वाटते.) पॉझिटिव्ह/निगेटिव्ह ह्या जोडीसाठी होकारात्मक/नकारात्मक ही जोडी वापरता येईल असे वाटते.

सकारात्मक हा शब्द मराठीत कधी कसा आला त्याचा मी शोध घेण्याचा असफल प्रयत्न केलेला होता.